संपर्क साधा

नमस्कार!
गीता गुरुकुल च्या संकेत स्थळा बद्दल काही सुचना तसेच आपणास हे मासिक पोस्टाने किंवा ई -मेल  ने हवे असल्यास खालील  पत्त्यावर  संपर्क करावा।
धन्यवाद!


श्री. आपटे
गीता फौंडेशन,
"चैतन्य", लोकमान्य सोसायटी, पंढरपूर रोड, मिरज  
sonalir.gurukul@gmail.com
geetafoundation@gmail.com



                                                                निवेदन 
 
आपल्या धर्मयज्ञ व गीता गुरुकुल या मासिकांना वर्गणी नाही. खूप प्रसार व्हावा हा उद्देश. पण मासिक चालवण्यास तसेच इतर उपक्रमांसाठी अर्थाची जरुरी आहे. 
 
१. संस्थेच्या शिक्षण उपक्रमांसाठी, अन्नदान उपक्रमासाठी, गीता-भागवत प्रसार कार्यासाठी देणग्या खालील बँक खात्यात जमा कराव्यात आणि नाव, पत्ता, रक्कम, कारण इत्यादी माहिती एस एम एस  करून कळवावी. (व्हाटसअप बिलकुल नको) केवळ नाव कळवल्यास मला १०,००० पत्त्यांमधून तुमचा पत्ता शोधावा लागतो, ही अडचण लक्षात घ्या.
A/c in the name of "GEETA FOUNDATION"
Current account with "HDFC Bank" Miraj Pin Code:416410
A/C No.:  50200022993441
IFSC Code:  HDFC0002691

संस्थेच्या नावे नवीन खाते उघडले आहे (पूर्वी दिलेल्या खात्यावर आता पैसे जमा करू नये )
२. धर्मयज्ञ मासिकासाठी खालील बँकेत देणग्या जमा कराव्यात.

A/c in the name of Dilip Vasudeo Apte
A/c with "ICICI Bank" Miraj Pin Code: 416410
Account Number: 654001501127
IFSC Code:  ICIC0006540

३. केवळ पुस्तक विक्रीचे पैसे जमा करण्यासाठी

A/c in the name of Dilip Vasudeo Apte
A/c with "Bank Of India" Miraj Pin Code: 416407
Account Number: 160110100010941
IFSC Code:  BKID0001601
धर्मयज्ञ  प्रसार करण्यासाठी आठवड्यातून किमान २ तास वेळ द्या. धर्मयज्ञासाठी वर्षातुन किमान एकदा रुपये २५०/- द्या. धर्मयज्ञाचे दरमहा बिल रुपये ६८,०००/- इतके असते.

** सदर बँकेचे दर महिन्याचे खाते मासिकातून प्रकाशित केले जाते जेणे करून व्यवहारात पारदर्शकता राहील.

6 comments:

  1. I want vishnu sahastranaam 450 pages book with rudra shaap vimochan vidhi

    ReplyDelete
    Replies
    1. Namaskar
      tumacha mobile number and postal address pathawa

      Delete
  2. Please forward Diwali edition of Dharmayadna on Upanishad to my email id - nsk.harmony@gmail.com
    Thanks & regards,
    N S Kulkarni

    ReplyDelete
  3. मला विष्णू सहस्त्र नाम शिकायचे आहे कृपया मार्गदर्शन करावे

    ReplyDelete
  4. श्रीमतभागवत परिचय अभ्यासक्रमास प्रवेश हवा आहे कृपया मार्गदर्शन करावे ही विंनती . सुजित काटीकर
    9860202945 / sujitkatikar60@gmail.com

    ReplyDelete
  5. धर्मयज्ञ व गीता गुरुकुल या माध्यमांतून भावी पिढी आणि इतर सर्वांनाच हा ज्ञानाचा खजिना तुम्ही खुला करून दिला आहे. या परमेश्वरी कामाबद्दल आपले मनापासून आभार . अत्यंत मार्मिक आणि मुद्देसूद निरूपण आहे ,यामुळे सर्व सामांन्यांही अधायात्माची गोडी लागेल .
    माझ्या हार्दिक शुभेच्छा

    ReplyDelete