Monday 26 December 2016
Tuesday 25 October 2016
ॐ
सच्चितानन्दरुपाय विश्वोपत्यादिहेतवे ।
तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुम: ॥
भागवत माहात्म्य १
२५-४५ वयोगटातील तरुणमुलामुलींनो ,
पालकांनो आणि शिक्षक-अध्यापकांनो,
आपणा सर्वांना मनःपूर्वक नमस्कार
'भागवत कथा सार' हे पुस्तक आपल्या देताना खुप आनंद होत असून समाधान वाटत आहे.
हा
विषय मज़ा नाही असे म्हणून आपण कदाचित पुस्तक बाजूला ठेवाल आणि या विषयाचे
महात्म्य न समजून घेता आपण ते वाचावे असा आग्रह पण नाही। परन्तु एका
गोष्टीचा मात्र आग्रह आहे आणि तो म्हणजे आपण हे मनोगत वाचा, आवर्जून वाचा
आणि त्यानंतर जर पटले तर माग पूर्ण पुस्तक वाचा।
कृपया खालील लिंक वर क्लिक करावे।
कृपया खालील लिंक वर क्लिक करावे।
Subscribe to:
Posts (Atom)